लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ - Marathi News | inaugurated bharat sankalp yatra in gram panchayat of thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे. ...

भिवंडीत एकाच दिवसात पाच वाहनांची चोरी - Marathi News | five vehicles stolen in a single day in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच दिवसात पाच वाहनांची चोरी

चार दुचाकींसह एक टेम्पो अशी पाच वाहने चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंच्या गडाला हादरा; मातोश्रीतून सरकारवर बरसले - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP and Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंच्या गडाला हादरा; मातोश्रीतून सरकारवर बरसले

जनतेला काय पाहिजे हे राज्य सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज कसा पोहचवायचा हे शिवसैनिकांना चांगले कळते असं त्यांनी म्हटलं.  ...

खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही! - Marathi News | Be careful, if you build new buildings... you will not get even a drop of water in badlapur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही!

अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात.  ...

दागिने हिसकावणाऱ्या ‘पिल्या’सह साथीदार अटकेत; दागिने, पिस्टल, दुचाकींसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Accomplices arrested along with pilya who snatched jewels; Items worth eight lakhs including jewellery, pistols, two-wheelers seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिने हिसकावणाऱ्या ‘पिल्या’सह साथीदार अटकेत; दागिने, पिस्टल, दुचाकींसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिल्या याने १८ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख २१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चार दुचाकी असा आठ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...

मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत अपहरण करुन तरुणाला लुबाडले; तिघांना अटक - Marathi News | Kidnapped and robbed a young man for allegedly molesting a girl; Three arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत अपहरण करुन तरुणाला लुबाडले; तिघांना अटक

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली. ...

उल्हासनगर मराठा सेक्शन भागात रस्त्यावर रस्ता - Marathi News | Road road in Ulhasnagar Maratha section area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मराठा सेक्शन भागात रस्त्यावर रस्ता

शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याऐवजी रस्त्यावर रस्ता बांधण्याचा घाट मराठा सेक्शन स्टेशन रस्त्यावर घातला जात आहे. ...

Mira Road: वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलाल महिलांवर गुन्हा दाखल    - Marathi News | Mira Road: A case has been registered against two broker women running prostitution business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलाल महिलांवर गुन्हा दाखल   

Crime News: व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या दोन महिला दलालांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया - Marathi News | Kalyan: It's sad that today everyone feels the need for reservation, Medha Patkar's reaction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: आज प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते हे दुःखदायक, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया

Medha Patkar News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आणि आदिवासीना आरक्षण दिले. ते देखील १० वर्षासाठी होते. त्यानंतर आरक्षणाची गरज राहू नये. मात्र आज उलटं होत आहे. ...