लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
खग्रास चंद्रग्रहण दिसणार ३१ डिसेंबर २०२८ मध्ये; दा. कृ. सोमण यांची माहिती - Marathi News | A total lunar eclipse will occur on December 31, 2028 Da. Kr. Soman's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खग्रास चंद्रग्रहण दिसणार ३१ डिसेंबर २०२८ मध्ये; दा. कृ. सोमण यांची माहिती

३१ डिसेंबरची रात्र सर्वांना प्रिय असते. कारण त्या रात्री १२ वाजता सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नूतन वर्षाचे स्वागत करायचे. ...

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची खैर नाही, बोगस डॉक्टरांसाठी महापालिकेची समिती - Marathi News | beware Bogus doctors in Ulhasnagar, municipal committee for bogus doctors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची खैर नाही, बोगस डॉक्टरांसाठी महापालिकेची समिती

कोरोनानंतर महापालिका आरोग्य विभागाचे बोगस डॉक्टरांवर दुर्लक्ष झाले आहे. ...

भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक - Marathi News | Massive fire guts modern footwear godown in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ...

टेरेसच्या पत्र्यावर अडकलेल्या मांजरीला मिळाले जीवदान - Marathi News | A cat stuck on a terrace sheet was saved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेरेसच्या पत्र्यावर अडकलेल्या मांजरीला मिळाले जीवदान

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली सुटका ...

अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी - Marathi News | A two-story slab collapsed in Ambernath; Two people in the building were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी

या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता. ...

ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज ; बूथ पातळीवर बांधणी - Marathi News | Chief Minister's Shiv Sena ready to own Thane district Construction at booth level | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज ; बूथ पातळीवर बांधणी

सरकारच्या योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार ...

भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप - Marathi News | Allotment of plots to 43 project beneficiaries out of 97 project beneficiaries of Bhatsa project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. ...

ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट  - Marathi News | strike in Thane collector tehsildar office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळे विविध बैठका ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना घेता आलेल्या नाहीत. ...

ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून १५ लाखांची फसवणूक, आरोपी पसार - Marathi News | 15 lakh fraud by asking to pay money for trading complaint filled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून १५ लाखांची फसवणूक, आरोपी पसार

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली. ...