लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु - Marathi News | Shiv Sena's Mission to Lok Sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे. ...

आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी येथे १७ डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा - Marathi News | Elgar Mahamela of OBCs in Bhiwandi on December 17 to defend reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी येथे १७ डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा

ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे ...

ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना यंदाचा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार' - Marathi News | This year's Janakavi P. Savalaram Memorial Award to Senior Musician Sridhar Phadke | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना यंदाचा 'जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार'

ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कलासमिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'संगीत', 'अभिनय', 'शिक्षण', 'साहित्य' अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार! - Marathi News | Under the Pradhan Mantri Awas Yojana, 'Affordable Houses' will be implemented in Betwade! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार!

क्रिसीलमार्फत सादर केलेल्या व्यावसायिक, व्यवहार्यता अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.  ...

ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा - Marathi News | Start of Nature Libraries in Thane Municipal Park, the next phase of 'Chala Vachuya' campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा

नौपाडा येथील गावदेवी मैदानाजवळील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान आणि वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान या तीन उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत. ...

ठाण्यातील ‘जादूचे कपाट’ स्वेटरने भरले ; थंडीत कुडकुडणाऱ्या गरिबांना मदत, अनामिक व्यक्तीचा उपक्रम झाला लोकप्रिय - Marathi News | Thane's 'Magic Cupboard' filled with sweaters Helping the poor suffering from the cold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ‘जादूचे कपाट’ स्वेटरने भरले ; थंडीत कुडकुडणाऱ्या गरिबांना मदत, अनामिक व्यक्तीचा उपक्रम झाला लोकप्रिय

फलकाच्या खाली लाकडी कपाट ठेवले आहे. ...

२१ दिवसांत पैसा ‘डबल’च्या नादी लागले; ५० लाख गमावले - Marathi News | 50 lakh fraud by one by asking to double the money in 21 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१ दिवसांत पैसा ‘डबल’च्या नादी लागले; ५० लाख गमावले

आतापर्यंत ५० लाखांच्या फसवणुकीचा आकडा समोर आला असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

महिलांच्या वादात लोकलचे दार बंद केल्याचा अंदाज - Marathi News | door of the local was closed due to womens dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांच्या वादात लोकलचे दार बंद केल्याचा अंदाज

बदलापूर स्थानकात लावला होता चोख बंदोबस्त. ...

भिवंडी मनपाच्या ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to 11 absentee workers of Bhiwandi municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस

या ११ गैरहजर कामगारांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटीसचा २४ तासात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. ...