लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Sri Ram started the liberation of terrorism; said that Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. ...

माता-बालमृत्यू प्रकरण; प्रशासनाचे धाबे दणाणले; पीडित कुटुंबाचे जि.प. अध्यक्षांकडून सांत्वन - Marathi News | Maternal and infant mortality cases; The administration was shocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माता-बालमृत्यू प्रकरण; प्रशासनाचे धाबे दणाणले; पीडित कुटुंबाचे जि.प. अध्यक्षांकडून सांत्वन

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शनिवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. ...

उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत - Marathi News | Tender scam in Ulhasnagar, BJP alleges 15 days deadline for municipal commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत

उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला ...

ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक; एका पिडितेची सुटका - Marathi News | Two brokers arrested for running sex racket in Thane hotel Rescue of a victim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक; एका पिडितेची सुटका

ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. ...

Bhiwandi: भिवंडीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त जल्लोषाचे वातावरण  - Marathi News | Bhiwandi: Atmosphere of jubilation on the occasion of Ram temple installation ceremony in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त जल्लोषाचे वातावरण 

Bhiwandi News: सोमवारी होणाऱ्या श्री.राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सर्व देशभर उत्साहाचे वातावरण संचारले असून भिवंडी शहरात सुध्दा जल्लोष पूर्ण भगवेमय वातावरण दिसून येत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा यांसह सर्व नागरी वस्त्यांमध्ये मंदिर परिसरात व ...

Kalyan: केडीएमसीच्या डीप क्लिनींग अभियानातून २६१ मेट्रीक टन कचरा जमा - Marathi News | Kalyan: 261 metric tonnes of waste accumulated through deep cleaning campaign of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: केडीएमसीच्या डीप क्लिनींग अभियानातून २६१ मेट्रीक टन कचरा जमा

Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेने ५ ते १२ जानेवारी या कालावधीत डीप क्लिनिंग मोहिम राबविली. या मोहिमेमुळे शहरातून २६१ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. ही मोहिम टप्प्या टप्प्याने सर्व प्रभाग क्षेत्रात राबविली जाणार आहे. ...

Ulhasnagar: उल्हासनगरात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पदयात्रा - Marathi News | Ulhasnagar: Walk under road safety campaign in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: उल्हासनगरात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पदयात्रा

Ulhasnagar: रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहर वाहतूक विभागाच्या वतीने शनिवारी दुपारी गोलमैदान परिसरातून जनजागृती शालेय मुलांची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी रस्ते वाहतुकी बाबत माहिती दिली आहे.  ...

काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा ,भिवंडी लोकसभेवर करणार दावा  - Marathi News | Congress will hold a meeting in bhiwandi on january 24 and claim the bhiwandi lok sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा, भिवंडी लोकसभेवर करणार दावा 

भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. ...

कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे - Marathi News | Maha Aarti was also organized in Kalva and the songs of Rama were sung by Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे

आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...