लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी जिल्हयात जन्मली ६६ मुले - Marathi News | 66 children were born in the district on the day of the inauguration of the Ram temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी जिल्हयात जन्मली ६६ मुले

सर्वाधिक डिलिव्हरी भिवंडीत ...

मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर' - Marathi News | Bulldozer on encroachments in Mira Road Govt's order after stone pelting on procession | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर'

महापालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात नया नगर मधील १७ अनधिकृत दुकाने, गॅरेज, शेडवर बुलडोझर चालवला.  ...

महापालिका करणार भटक्या श्वानांचे लसीकरण; पहिल्या वर्षी पाच हजार कुत्र्यांचे केले जाणार लसीकरण - Marathi News | Municipality will vaccinate stray dogs Five thousand dogs will be vaccinated in the first year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका करणार भटक्या श्वानांचे लसीकरण; पहिल्या वर्षी पाच हजार कुत्र्यांचे केले जाणार लसीकरण

कुत्रा चावल्यावर रॅबीज होऊ नये या उद्देशाने आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात भाजप विरुद्ध शिवसेना सामना! महापालिकेतील टेंडरवार थांबवा; भाजपचे आयुक्तांकडे साकडे  - Marathi News | BJP vs Shiv Sena match in Ulhasnagar Stop municipal tender wars BJP's complaints to the commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजप विरुद्ध शिवसेना सामना! महापालिकेतील टेंडरवार थांबवा; भाजपचे आयुक्तांकडे साकडे 

महापालिका ठेकेदारातही दोन गट निर्माण झाल्याचे बोलले जात असून त्यांची भूमिका येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे. ...

बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक  - Marathi News | Bihar's minor girl bargained for five lakhs in Thane Accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक 

अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती. ...

भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out at Krishna Cargo Company in Ganaraj Compound in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  ...

सागरी ३६ किलोमीटर अंतर केवळ ११ तासांत पोहून करणार विक्रम - Marathi News | Thane Swimmers built new record will swim a distance of 36 kilometers in just 11 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सागरी ३६ किलोमीटर अंतर केवळ ११ तासांत पोहून करणार विक्रम

ठाणे जिल्ह्यातील ११ जलतरणपट्टू रिले पद्धतीने पोहणार. ...

जलतरणपटू मानव मोरे व आयुष तावडे करणार सलग २४ तास पोहण्याचा विक्रमी थरार - Marathi News | Swimmers Manav More and Ayush Tawde will do the record thrill of swimming continuously for 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलतरणपटू मानव मोरे व आयुष तावडे करणार सलग २४ तास पोहण्याचा विक्रमी थरार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वा. मानव मोरे व आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग २४ तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरूवात करणार आहेत. ...

वाहतूक कोंडीचा जाच घोडबंदरकरांच्या पाचवीलाच, उलटलेल्या टोमॅटो ट्रकने घोडबंदर रोड पाच तास रोखला - Marathi News | traffic congestion is fifth of Ghodbandar's an overturned tomato truck blocked Ghodbandar road for five hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीचा जाच घोडबंदरकरांच्या पाचवीलाच, उलटलेल्या टोमॅटो ट्रकने घोडबंदर रोड पाच तास रोखला

या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. ...