लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारायण राणेंनी घेतली सावंतांची भेट - Marathi News | Narayan Ranei gifted Sawant's gift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंनी घेतली सावंतांची भेट

सावंत यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पोलीस चौकशी सुरू झाली असून लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना दिली ...

चार कोटींचे १० किलो इफेड्रीन हस्तगत - Marathi News | 10 kg of 4 crores of epidrine capture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार कोटींचे १० किलो इफेड्रीन हस्तगत

तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांचीही रवानगी १४ दिवसांकरिता पोलीस कोठडीत केली. ...

मोनाटोनाचे पाणी बंद करा - Marathi News | Turn off water from Monaton | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोनाटोनाचे पाणी बंद करा

तालुक्यातील डाकिवली व घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोना-टोना ही टायर कंपनी दररोज लक्षावधी लीटरचा पाणी उपसा तानसा नदीतून करीत आहे. ...

ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर - Marathi News | Use of colors, fruity instead of fruit for juices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर

शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. ...

दिव्यात पाण्याविना १२ तास! - Marathi News | 12 hours without water in the lamp! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यात पाण्याविना १२ तास!

दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे ...

डोंबिवलीतील ‘त्या’ प्रवेशद्वाराचे भिजत घोंगडे! - Marathi News | Dombivali in the entrance of the door! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीतील ‘त्या’ प्रवेशद्वाराचे भिजत घोंगडे!

रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे. ...

कल्याणात ‘प्रो-कबड्डी’ - Marathi News | 'Pro-Kabaddi' in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणात ‘प्रो-कबड्डी’

ऐतिहासिक कल्याणच्या लाल मातीत ५ मेपासून माठ्या जल्लोषात कल्याण प्रो-कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. ...

नाल्यावरील १० हजार बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on 10 thousand constructions on the Nallah | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यावरील १० हजार बांधकामांवर हातोडा

महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाण्यात यापुढे झाडे तोडण्यावर बंदी - Marathi News | Ban on trees now in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात यापुढे झाडे तोडण्यावर बंदी

ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आणखी एक चपराक लगावली आहे. ...