लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंब्रा प्रभाग समिती राष्ट्रवादीकडे? - Marathi News | Mumbra Ward Committee NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंब्रा प्रभाग समिती राष्ट्रवादीकडे?

ठाणे महापालिकेच्या १० प्रभाग समित्यांपैकी सात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित असतांना तीन प्रभाग समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. ...

सुशीला माळी यांना दिलासा - Marathi News | Relaxation to Sushila Mali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुशीला माळी यांना दिलासा

केडीएमसीतील शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती सभापती सुशीला माळी यांना दिलासा मिळाला आहे. ...

अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत - Marathi News | Ambernath is also waiting for Lord Prabhu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत

मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. ...

‘रिक्षा, वडापाव’मधून मराठी तरुण सुटले! - Marathi News | 'Riksha', 'Vadapav' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रिक्षा, वडापाव’मधून मराठी तरुण सुटले!

तरुणांना वेगवेगळ््या क्षेत्रातील नोकरीच्या संधीकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु झाला आहे. ...

बीएसयूपीतील १४०० घरे तयार - Marathi News | Prepare 1400 houses of BSUP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएसयूपीतील १४०० घरे तयार

बीएसयूपी योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेची १४०० घरे बांधून तयार आहेत. ...

तानसा धरणक्षेत्रात हंडा, कळशी अन टिकाव, कुदळसुद्धा...! - Marathi News | Tanda dhanakshitra handa, akhalas nikalak, kudal bhi ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानसा धरणक्षेत्रात हंडा, कळशी अन टिकाव, कुदळसुद्धा...!

तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...

साहित्य संमेलनासाठी कोटींच्या उड्डाणास लोकप्रतिनिधी तय्यार - Marathi News | Public pratinidhi fixed for crores of tickets for literature gathering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनासाठी कोटींच्या उड्डाणास लोकप्रतिनिधी तय्यार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित ...

जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Mhfia, breathing freedom of MLAs, transfer of Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोशींच्या बदलीने माफिया, आमदारांचा सुटकेचा नि:श्वास

आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे. ...

ठाण्यात विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा बंद - Marathi News | Electricity supply closure in various parts of Thane today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा बंद

वीज वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम २९ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार आहे. ...