लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँक्रिटीकरण मार्गी लावा - Marathi News | Concretization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँक्रिटीकरण मार्गी लावा

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे संथ गतीने सुरू आहेत. पावसाळा नजीक आल्याने ही कामे तातडीने मार्गी लावा तसेच पावसाळ्याच्या धर्तीवर अशा ...

डेंग्यूचे रुग्ण जे.जे. रुग्णालयात - Marathi News | Dengue Patient J.J. At the hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डेंग्यूचे रुग्ण जे.जे. रुग्णालयात

महाड तालुक्यातील निगडे फणसेकोंड येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या डेंग्यूचा फैलाव सुरूच आहे. डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी ...

अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on the construction blocks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

दोन दिवसांपासून केडीएमसीची रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून या कारवाईअंतर्गत अ, ब, क, ह प्रभाग क्षेत्रांतील बांधकामे तोडण्यात आली. ...

भार्इंदरच्या स्थायीची नालेसफाईला मंजुरी - Marathi News | Bharindar's permanent Nalasafai approval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरच्या स्थायीची नालेसफाईला मंजुरी

शहरातील नालेसफाईसाठी ५० लाखांऐवजी दीड कोटींचा निधी मिळावा, यासाठी ७ मे च्या महासभेत प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुक ीची आचारसंहिता लागू झाली ...

...आता ध्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगचा - Marathi News | Now look at Rain Water Harvesting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आता ध्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगचा

नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या येथील कोकण युवा प्रतिष्ठानने आता पाणीबचतीचे धडे देण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्याचा संकल्प केला आहे. ...

‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानाला छायाचित्र प्रदर्शनातून सुरुवात - Marathi News | 'Lokmat''s 'Jalmitra' campaign starts from the photo show | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानाला छायाचित्र प्रदर्शनातून सुरुवात

निम्मा महाराष्ट्र यंदा दुष्काळाने होरपळला. तशी परिस्थिती पुन्हा उद््भवू द्यायची नसेल, तर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. ...

कोसबाड अपघातात २९ प्रवासी जखमी - Marathi News | 29 passengers injured in Kosbad accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोसबाड अपघातात २९ प्रवासी जखमी

डहाणूहून बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४८,एजी-२१०५ या वाहनाला शुक्र वार सकाळी साडेदाहाच्या सुमारास कोसबाड येथे अपघात घडून २९ प्रवासी जखमी झाले. ...

प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न हरित लवादाकडे - Marathi News | The question of polluted sewage is to Green Trademarks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न हरित लवादाकडे

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे ...

जास्त वैयक्तिक शौचालये - Marathi News | More personal toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जास्त वैयक्तिक शौचालये

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. ...