ठाण्यात क्लस्टर योजना ही ठाणेकरांसाठी चांगला पर्याय आहे. ...
या कामाची निविदा टाळण्यासाठी प्रत्येकी १० लाख किमंतीची एकून २१ विकास कामाला मंजुरी दिल्याचा आरोप समाजसेवक अजित माखिजानी यांनी केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शिंदे गटाच्या दबावापुढे झुकू नका, कारवाई करू नका : पक्षातून मागणी ...
गोळीबारानंतर पोलिसांचा सावध पवित्रा ...
आता नाद मध्ये बसलेल्यांनी आमचा नाद करु नका, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. ...
गोळीबार घटनेचा ११ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. ...
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी केला ...
कारवाईबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म, सांडपाण्यावर डोलताहेत मळे, मुंबईकरांच्या जीवाशी सुरू आहे खेळ ...