लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुटखा, सिगारेट, ऑनलाइन जुगारची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली शपथ - Marathi News | Parents along with students vowed to boycott those who advertise gutkha, cigarettes, online gambling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुटखा, सिगारेट, ऑनलाइन जुगारची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली शपथ

गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात. ...

वृक्षवल्ली प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरीकांची भेट! - Marathi News | More than one and a half lakh citizens visited the Vrikshavalli exhibition! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्षवल्ली प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरीकांची भेट!

अनेकांनी विविध रंगाची फुल झाडे, शोभिवंत वृक्षांची खरेदी करत या प्रदर्शनाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ...

शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी - Marathi News | MNS demands cancellation of CBSE board exam on Shiv Jayanti day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई)  बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होत आहे. ...

महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार - Marathi News | Mahesh Gaikwad condition out of danger; MLA Ganpat Gaikwad was firing on mahesh gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार

या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा - Marathi News | When will Thanekars get Aquarium, Planetarium?; A lack of entertainment places in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा

ठाण्यातील हे सेंट्रल पार्क पीपीपी तत्त्वावर कल्पतरू या बांधकाम कंपनीच्या मदतीने उभे राहिले. ...

संतोष कपारे यांनी १६ तासांत गायिली १५३ गाणी; इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये नोंद, दोन वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | Santosh Kapare sang 153 songs in 16 hours; Recorded in the International Excellence Award, breaking the record of two years ago | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतोष कपारे यांनी १६ तासांत गायिली १५३ गाणी; इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये नोंद, दोन वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला

या १५३ गाण्यांमध्ये त्यांनी ११० एकल आणि ४३ युगल गाणी सादर केली... ...

पोलीसांना ४८ तास द्या, सगळ्या मारामाऱ्या थांबतील : शर्मिला ठाकरे - Marathi News | Give 48 hours to police all fights will stop says Sharmila Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीसांना ४८ तास द्या, सगळ्या मारामाऱ्या थांबतील : शर्मिला ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरतर्फे "महिला बचतगट पुरस्कार व सन्मान सोहळा" कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथे रविवारी करण्यात आले होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी  - Marathi News | 15 village roads of Shahapur cleared; Forest department approval for the site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी 

वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रीत करत रस्त्यांसाठी जागा मंजूर करुन या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी सहमती दिली आहे. ...

उल्हासनगरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and NCP leader Sharad Pawar in Ulhasnagar on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शहरात येत असल्याने, ते काय बोलणार याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे. ...