मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील व्याप्तीचा फायदा गैरमार्गाने घेतला जात असल्याचा प्रकार अलिकडेच प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या लाचखोरीमुळे उघडकीस आला आहे ...
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी मीरा-भार्इंदर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासुन एकाच पदावर ठाण मांडणा-या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी १५ डिसेंबरपासुन पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रशासनाने दिलेल्या लेखी ठ ...
लोकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फटका ठाण्यातील एका चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासही बसला. कॅशलेस सोसायटीचे आवाहन करताना सरकारला या परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ...
बांग्लादेशातून घुसखोरी केलेल्या मुलींना शरीर विक्रयास लावणार्या तीन आरोपींना ठाण्याच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरूवारी रात्री भिवंडीतून अटक केली. येथून पाच मुलींची सुटका पोलिसांनी केली. ...
कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ ...
शहरातील विविध आस्थापना आणि सोसायटींनी १५ डिसेंबर पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु न केल्याने अखेर पालिकेने काही सोसायटींचा कचरा उचलणे बंद केले. त्याचे पडसाद महासभेत उमटले असून जोपर्यंत जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलणे बंद ...
दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्या ...
महापालिकेने रेल्वे स्थानकापासून 150 अंतरावर पांढऱ्या रंगाने पट्टे मारण्यास सुरुवात केल्यामुळे फेरीवाले संतापले असून त्यांनी आज डोंबिवलीत महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ...
राज्य सरकारतर्फे वसुंधरा दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावानजीकच्या वनखात्याच्या जमिनीवर लावलेल्या एक लाख झाडांपैकी २० हजार झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा प्रकार मंगळवारी रात्री ...