घरकाम करणा-या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणा-या अहमदनगरच्या एका युवकास नौपाडा पोलिसांनी अटक केली. मोटारसायकलची हौस भागवण्यासाठी त्याने महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ...
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना पायाभूत सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नगरविकास विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा नगरसेविका सुजाता पारधी यांच्याकडून सरकारी अनुदानासह नगरसेवक पदावरील लाभ, असे बेकायदेशीर दुहेरी लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यवाही करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दिले आहेत. ...