अंबरनाथ येथील गार्डीयन दंत महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्यावर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. दंत महाविद्यालयाला आवश्यक असलेल्या अटी पूर्ण होत नसल्याने राज्य सरकारनेही या महाविद्यालयाच ...
पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणा-या ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा कळव्यातील नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात शुक्रवारी मध्यरात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गणेश याच्यासह त्याचे वडील मलिकार्जुन आणि भाऊ केतन या दोघांव ...
हभप अनंतबुवा भोईर यांच्या गीतरामायणाचे सादरीकरणाची शतकापेक्षा अधिक कार्यक्रमांची वाटचाल पूर्ण झाली असताना आता अयोध्येतील कारसेवक पुरम येथे उद्या, रविवार ११ व सोमवार १२ फेबु्रवारीला ते हिंदीतून गीतरामायण सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे ...
वाहनतळात डबल पार्र्किं ग केलेल्या कारला जॅमर लावून फोटो काढणारे कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार महेश यादव यांना मादक पदार्थाचे सेवन केलेल्या दुकलीने मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दुकलीला अटक केल्याची ...
ठाणे : मोबाईलद्वारे देहविक्रीचे हॉयप्रोपाईल रॅकेट चालविणा-या मीरारोड येथील पुजा नामक (२६) महिलेचा ठाणे शहर पोलिसांनी पदार्फाश करून तिच्या सख्या आणि अल्पवयीन मावस बहिणीची या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट ...
महापालिकेच्या मैदानात बेकायदा प्रवेश करुन चित्रिकरण केल्याप्रकरणी तब्बल साडे तीन महिन्यांनी पालिकेने सबंधित टेलटेल मीडियाच्या प्रतिनिधीविरोधात फिर्याद दिल्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ...
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी कायमस्वरुपी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त बी. जी. पवार यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले. ...