फेरीवाला धोरणाची आता खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पहिल्या टप्यातील फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली आहे. ...
कित्येक वर्षे एकोप्याने वावरणा-या ठाण्यातील विकासकांमध्येदेखील आता ठिणग्या पडू लागल्या आहेत. सुरुवातीला एकसंध असलेल्या संघटनेत आता उभी फाटाफूट होऊ लागली आहे. ...
रोजगाराचे आमिष दाखवून तरुणीला राजस्थानला नेऊन दीड लाखत विकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तरुणीच्या आईने महात्मा फुले चौक पोलिसात तक्रार दिली आहे. त्याआधारे माला शर्मा, विष्णू शर्मा, मनोहर शर्मा, रामेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शाळकरी मुलीला बाईकवर लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन तिचा बलात्कार करीत तिची हत्या केली. आरोपीने कामन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी इय्यतेत शिकणाऱ्या मुलीला घरी परत जाताना बाईकवर लिफ्ट दिली... ...
अपु-या बस आणि चालक-वाहकांची कमतरता यामुळे बंद झालेली केडीएमसीची परिवहन उपक्रमाची डोंबिवली-पनवेल बस शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. सभापती संजय पावशे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सदस्यांसह मनसेच्या सदस्यान ...
केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात ...
ठाणे : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे गुरुवारी खेलो इंडिया स्कूल स्पर्धेत ज्युदो प्रकारात ठाण्याच्या सरस्वती क्रीडासंकुलच्या अपूर्वा पाटील हिची महाराष्टÑ संघात निवड झाली होती. ठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड झालेल्या अपूर्वाने मिळा ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...