मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळीच्या सणानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ...
कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमान बनवून ते आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जिल्ह्यातील केळवे येथे विमान कारखान्यासाठी राज्य शासनाच्या एमआयडीसी मार्फत जागाही मंजूर करण्यात आली ...
लग्नाचे अमिष दाखवून एका १२ वर्षीय मुलीचे भिवंडीतील कामतघर भागातून तीन वर्षांपूर्वी अपहरण केले होते. जबरदस्तीने विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया अशोक यादव ...
भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचाºयांना ते काम करत असताना बळजबरी गाडीतून पोलीस ठाण्यात ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रती १ हजार लिटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली ...
मेडिक्लेमची मंजुरी आलेली नसल्याने बिलाची रक्कम भरा अन्यथा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न देण्याचा पवित्रा मीरा रोडच्या तुंगा रुग्णालयात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
घरगडी म्हणून आधी काम करायचे. नंतर त्याच घरात चोरी करणा-या पिंटू आणि त्रिवेणी निशाद या चोरटयांना ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी चोरी करुन पलायन केले होते. ...
बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथ ...