लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणी सोनसाखळी चोरटयांना पकडणा-या नौपाडा पोलिसांना ठाणे आयुक्तांनी केले सन्मानित - Marathi News | Naipada police arrested for seizing ira-stolen chieftains by Thane Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इराणी सोनसाखळी चोरटयांना पकडणा-या नौपाडा पोलिसांना ठाणे आयुक्तांनी केले सन्मानित

भिवंडीतून तीन इराणींना जेरबंद करणा-या नौपाडा पोलिसांना तसेच चार वर्षापूर्वीच्या खूनाचा छडा लावून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक करणा-या मुंब्रा पोलिसांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच सत्कार केला. ...

इराणी सोनसाखळी चोरटयांना पकडणा-या नौपाडा पोलिसांना ठाणे आयुक्तांनी केले सन्मानित - Marathi News | Thane police commissioner honour of Naupada police who caught Irani chain snatcher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इराणी सोनसाखळी चोरटयांना पकडणा-या नौपाडा पोलिसांना ठाणे आयुक्तांनी केले सन्मानित

भिवंडीतून तीन इराणींना जेरबंद करणा-या नौपाडा पोलिसांना तसेच चार वर्षापूर्वीच्या खूनाचा छडा लावून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक करणा-या मुंब्रा पोलिसांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच सत्कार केला. ...

सहा. आयुक्त, उपायुक्तांंवर जयस्वालांचा कारवाईचा इशारा - Marathi News |  Six Jaswala warns of action against deputy commissioners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा. आयुक्त, उपायुक्तांंवर जयस्वालांचा कारवाईचा इशारा

मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित प्रभागाच्या सहायक आयुक्त तसेच त्या परिमंडळाच्या उपायुक्तांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा नारा ‘जय राजस्थान’; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची दिली ग्वाही - Marathi News | Chief Minister's slogan "Jai Rajasthan"; Guvahi to give government land for Rajasthani community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांचा नारा ‘जय राजस्थान’; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची दिली ग्वाही

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थानवासीयांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली. ‘जय राजस्थान’ म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. ...

१०० वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांचे ठाण्यात संमेलन, १ एप्रिलला आयोजन - Marathi News |  Organized 100th year libraries in Thane, organized on 1st April | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१०० वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयांचे ठाण्यात संमेलन, १ एप्रिलला आयोजन

ठाणेकरांना विविध संमेलनांची मेजवानी अनुभवण्यास देणाºया सांस्कृतिकनगरीत आता आणखीन एका संमेलनाची भर पडत आहे. १०० वर्षे पूर्ण करणा-या महाराष्ट्रातील ग्रंथालयांचे एकदिवसीय संमेलन ठाण्यात १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे वाचनसंस्कृतीच्या प्र ...

काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News |  Mumbai seized from Mumbai, Thane charas sale, three arrested, 32 lakhs of money seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. ...

जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात करोडोंच्या चरसची विक्र ी: तिघांना मुंब्य्रातून अटक - Marathi News | Three arrested in drug racket: they sold charas of Jammu and Kashmir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात करोडोंच्या चरसची विक्र ी: तिघांना मुंब्य्रातून अटक

मुंब्य्रातून साजीद खान याच्यासह तिधांना चरसची तस्करी प्रकरणी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम वजनाचे ३१ कोटींचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. ...

डिझेलची बेकायदा विक्री, ठाण्यातून एकाला अटक - Marathi News |  Illegal sale of diesel, arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डिझेलची बेकायदा विक्री, ठाण्यातून एकाला अटक

न्हावाशेवा येथील रिलायन्स कंपनीतून १६ लाख ३२ हजार रुपये किमतीचे २४ हजार लीटर डिझेल इंदूरमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणा-या शाकीरअली तहिदुल्ला उर्फ वहिदुल्ला (२९, रा. मेवली, फतेहपूर, उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने आनंदन ...

मुंबईतील तडीपार गुंडाला ठाण्यातून अटक: व्यावसायिकाची करणार होता हत्या - Marathi News | Accused of banish arrested in Thane: admitted plan of murder of businessman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईतील तडीपार गुंडाला ठाण्यातून अटक: व्यावसायिकाची करणार होता हत्या

पूर्ववैमनस्याचा वचपा काढण्यासाठी व्यापा-याच्या हत्येसाठी पिस्टल घेऊन आलेल्या तडीपार गुंडाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकने अटक केली. त्याने २५ हजारांमध्ये उत्तरप्रदेशातून हे पिस्टल आणले होते. ...