आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणा-या ८६ पैकी १३ हॉटेल सील करण्याची कारवाई ठाण्याच्या अग्निशमन दलाने रविवारी ठाणे शहरात केली. या कारवाईने हॉटेल मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत ...
डोंबिवली: शहर स्वच्छतेप्रकरणी घसरलेल्या मानांकनाचा केडीएमसीने धसका घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर पडलेले डेब्रिज उचलण्याचा निर्णय घेतला खरा पण वास्तव पाहता या सुविधेचा पुरता बो-या वाजल्याचे चित्र शहरात दिसून येते. डोंबिवली पुर्वेकडील एमआय ...
जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ैठेवले आहेत. या जागांवर केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलाना प्रवेश दिला जात आहे. २८ फेब्रुवारीच्या मुदतीत १८ हजार ३७४ अर्ज आले आहेत. त्याती ...
मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांन ...
रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. ...
छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्याचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे. ...
कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक् ...
भिवंडीतून तीन इराणींना जेरबंद करणा-या नौपाडा पोलिसांना तसेच चार वर्षापूर्वीच्या खूनाचा छडा लावून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक करणा-या मुंब्रा पोलिसांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच सत्कार केला. ...