लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत हाजुरीतील ३५ बांधकामावर टाकला हातोडा - Marathi News | Hathoda laid on 35 construction works under Thane Municipal Road Widening | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत हाजुरीतील ३५ बांधकामावर टाकला हातोडा

ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून त्या अनुषंगाने सोमवारी हाजुरी येथील ३५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. तसेच हरदास नगर येथील एका बेकरीचे बांधकामही तोडण्यात आले आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत हेल्मेट सक्ती, १२ मार्चपासून होणार कारवाई  - Marathi News | Kalyan-Dombivli helmat forced, will be taken from March 12 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत हेल्मेट सक्ती, १२ मार्चपासून होणार कारवाई 

दुचाकी अपघातात जखमींसह मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने किमान दुचाकीस्वारांनी तरी हेल्मेट घालावे असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण विभागाने केले आहे. ...

नागरीकांच्या दैनंदिनी गरजांशी डीजी ठाणे प्रकल्प जोडा, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले निर्देश - Marathi News | Add DG Thane project to the daily needs of the citizens, the directions given by Commissioner Sanjeev Jaiswal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरीकांच्या दैनंदिनी गरजांशी डीजी ठाणे प्रकल्प जोडा, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले निर्देश

डीजी ठाणे प्रकल्पाच्या व्याप्तीसाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार ज्या प्रभाग समितीमध्ये जास्तीत ज्सात डीजी ठाणे अ‍ॅप डाऊनलोड केले जाईल त्या प्रभागात डीजी ठाणे समुदाय मागणी करणे ती विकासकामे करण्यासाठी १० कोटींची तर ...

‘त्या’ जप्तीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती! सिटी मॉलमधील ६५ गाळेधारकांना तात्पुरता दिलासा - Marathi News | Suspension of the 'suspension' proceedings! Reliable relief to 65 people in City Mall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ जप्तीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती! सिटी मॉलमधील ६५ गाळेधारकांना तात्पुरता दिलासा

येथील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या सिटी मॉलमधील पोटभाडेकरू गाळेधारकांच्या थकबाकीप्रकरणी भाडेधारकांना एमआयडीसीने भूखंड जप्तीच्या नोटीसा धाडल्या होत्या. ...

दोन महिन्याचे वेतन थकल्याने केडीएमटीच्या कामगारांचे दोन तास काम बंद आंदोलन - Marathi News | Two-hour work stop movement of KDMT worker due to tired of two month's salary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन महिन्याचे वेतन थकल्याने केडीएमटीच्या कामगारांचे दोन तास काम बंद आंदोलन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेच्या वतीने गणोशघाट बस डेपोजवळ दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनस धडक कामगार युनियनने पाठिंबा दिला. ...

ठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन, शिवदुर्ग ग्रुपतर्फे प्रदर्शनाचे आयोजन - Marathi News | A two-day demonstration of Shiv Vardh Arms in the eastern part of Thane, Shivdurg Group organized a demonstration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन, शिवदुर्ग ग्रुपतर्फे प्रदर्शनाचे आयोजन

ठाणे पूर्व मधील पारशीवाडीतील "शिवदुर्ग ग्रुप" हा तरुणांचा समुह गेली काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन गडकोट संवर्धन, किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग, दुर्गभ्रमण अशा अनेक उपक्रमातून तो इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध  - Marathi News | Afzal Khan slaughter was executed on the occasion of Shiv Jayanti on Thane acting shoot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त अफजलखान वध साकारला गेला. यावेळी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता.  ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप - Marathi News | KDMC hospital does not provide basic facilities to patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप

सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. ...

अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील   - Marathi News |  Fire Fighting NOC: More 13 Hotels in Thane Seal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील  

सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्व ...