लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगर पोटनिवडणूक : सेनेच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा - Marathi News |  Ulhasnagar by-election: NCP's flag on the shoulder shoulders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पोटनिवडणूक : सेनेच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा

महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना, रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, भारिप यांनी पाठिंबा दिल़्याने कधी नव्हे एवढी ही लढत रंगतदार बनली आहे. ओमी टीमने या निवडणुकीत आपली उमेदवार उभा केला असून राष्ट्रवादीच् ...

ग्रंथालयांसाठी सरकारवर ताण नको, विजय बेडेकर यांचे परखड मत - Marathi News |  Do not stress on the government for the libraries, Vijay Bedekar's veiled opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रंथालयांसाठी सरकारवर ताण नको, विजय बेडेकर यांचे परखड मत

ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण सरकारवर अवलंबून राहू नये. आजची ही वर्षानुवर्षाची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आपण सर्वांनी एकत्र येऊन उभारलेली आहेत. शासनावरचा ताण आपण कमी केला पाहिजे. सरकार ही बधीर यंत्रणा आहे. ...

भार्इंदर पालिका : वरिष्ठांचीही आता हजेरी - Marathi News |  Bhinderindia: Now the attendees should be present | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पालिका : वरिष्ठांचीही आता हजेरी

महापालिकेतील वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांनाही आता आॅनलाइन बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करत आयुक्तांनी या बड्या अधिकाºयांनाही पालिकेच्या सामान्य कर्मचाºयांच्या पंक्तीत हजेरीपटावर घेतले आहे. त्यामुळे मनमानीपणे कामावर येणाºया अधिकाºय ...

अनधिकृत इमारतींमधील गरजवंतांची परवड - Marathi News | The needs of the needy in unauthorized buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत इमारतींमधील गरजवंतांची परवड

भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे ...

उल्हासनगरात गोदामे बनली स्वच्छतागृहे; बराकीही भग्नावस्थेत - Marathi News |  Warehouses built in Ulhasnagar, sanitary toilets; In the baroque lanes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गोदामे बनली स्वच्छतागृहे; बराकीही भग्नावस्थेत

उल्हासनगरमधील गोदामांचा वापर थांबल्यानंतर त्यांचा ताबा वेगवेगळ््या बेकायदा धंदा करणाऱ्यांनी घेतला नसता तरच नवल! त्यामुळे तेथे फेरीवाले, दुकानदारांचा माल साठवणे, कचरा टाकणे, प्रसंगी स्वच्छतागृह म्हणून वापरणे असे उद्योग सुरू झाले आहेत. या गोदामांतील सा ...

केडीएमटीचे आता ‘मनसे’ खाजगीकरण - Marathi News |  KDMT's 'MNS' privatization now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीचे आता ‘मनसे’ खाजगीकरण

एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण् ...

भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग - Marathi News | A huge fire in Godown in Bhiwandi's Gundavli area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग

भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन - Marathi News |  Sharad Pawar urges people to stop politics of education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन

सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना च ...

ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान - Marathi News |  Dnyaneshwar Maharaj was the first rebel, Ashok Shahane's saga | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड ...