भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 06:29 AM2018-04-02T06:29:14+5:302018-04-02T06:29:14+5:30

भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

A huge fire in Godown in Bhiwandi's Gundavli area | भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग

भिवंडीमधील गुंदवली परिसरातील गोडाऊनला भीषण आग

Next

 भिवंडी - भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीत सुमारे 12 ते 15 गोदामे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाचे जवान सहा बंबांसह आग शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  या गोदामांमध्ये तेलाचा साठा असल्याने ही आग अधिक भडकल्याचे सांगण्यात येत आहे. 



 

Web Title: A huge fire in Godown in Bhiwandi's Gundavli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.