ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापिकेला सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत म्हणून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष भाऊ किरण ठाणेकरसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
दुकानांमधील रोकड बँकेत जमा करणाऱ्या खारघर येथील रेडीएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खासगी वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याकडील २४ लाख ६० हजारांची रोकड तिघांनी लुटण्याचा प्रकार शनिवारी घोडबंदर रोड येथे घडला. ...
ठाणे महापालिकेच्या कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर, कौसा, दिवा आणि ठाणे शहरात रस्ता निर्मितीसह रूंदीकरण, नवी पूल, हॉटेल्स, मॉल्स आदी विकास प्रकल्पांसह स्मार्ट सिटीशी संबंधित प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र या विकास कामांची, ठेकदार व विकासकांची माहिती ...
वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली सातवा वेतन आयोग समिती १ जानेवारी २०१७ ला गठीत केली. त्याव्दारे अधिकारी, कर्मचा-यांच्या वेतनासंबंधी समस्या दूर करून डिसेंबर अखेर राज्यात वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले. पण आजपर् ...
गोराई व मनोरी हे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने चक्क हा परिसर मुंबई महापालिकेच्या कक्षेत येत नसल्याचा जावईशोध लावला आहे. गोराई-मनोरी मुंबईत असल्याने नागरिकांसाठी ‘बेस्ट’ने बससेवा द्यावी, अशी विनंती एका नागरिकाने केली असता त्याला ...
ठाण्याच्या अर्थसंकल्पात नव्या योजना हाती घेतल्या नसल्या तरी हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यावर भर देताना मत्स्यालय आणि सायन्स पार्कलाहद्दपार केल्याने ठाणेकरांचा आनंद वाढणार की कमी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
निम्म्याहून अधिक ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि उंची वाढूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने पाणी साठवण्यात अडथळा उभा राहिलेल्या बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ...