नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मुंब्य्रात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याचे जागरुक नागरिकांचे मत आहे. ...
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे. ...
ठाणे महापालिकेने बेटी बचाव बेटी पढाव, असा नारा दिला आहे. त्यानुसार, शहरातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांनी दोन मुलांचा नियम पाळला असेल, त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ बेटी बचाव बेटी पढाव, ही योजना पुढे आणली आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या ८१ हजार विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. ...