ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणचे एक हॉटेल कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून मालाड येथील एका व्यावसायिकाचे ३५ लाख रुपये घेऊन पळवून नेल्याचा प्रकार ठाण्यात घडला. ...
पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपट्टनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. ...
कामवारी नदी वाहत असलेल्या परिसराजवळ सुमारे १५ गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरण होत असताना अशा गावात जल व मलनि:सारणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेक गावातून निघणारे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. शेलार ...
ठाणे ते कल्याणदरम्यान रेल्वेलाइन विस्तारीकरणाचे काम सुरू असून यात मुंब्रा ते दिवा खाडीलगत असलेले कांदळवन तोडण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. ...