सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:51 PM2018-06-18T13:51:26+5:302018-06-18T13:51:26+5:30

मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आल्याची  घटना  ठाकुर्ली-पत्रीपुल दरम्यान घडली.

Young man seriously injured due to overhead wire Shock | सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी

सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी

Next

कल्याण - मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आल्याची  घटना  ठाकुर्ली-पत्रीपुल दरम्यान घडली. फोटो काढत असताना कॅमेऱ्याचा फ्लॅश पडल्याने मालगाडीवर असलेल्या ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो डोंबिवली परिसरातील ठाकूरवाडी येथे राहणार असून , सोलापूर येथील मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे, अशी माहिती आरपीएफ कडून देण्यात आली.

Web Title: Young man seriously injured due to overhead wire Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.