लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच! - Marathi News | Watch the GPS at the Ghuggar's Kamchukis! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच!

प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारीपासून १६० घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत. ...

अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबित - Marathi News | Additional Commissioner Sanjay Gharata suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबित

बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटकेत असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे यांना मंगळवारी केडीएमसीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. ...

दहा कारखान्यांवर बंदी, ४७० गोदामे, कारखान्यांना नोटीस - Marathi News | Ban on ten factories, 470 godowns, notices to the factories | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा कारखान्यांवर बंदी, ४७० गोदामे, कारखान्यांना नोटीस

प्रदूषणाला हानी पोहचविणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती करणा-या कारखान्यांच्या विरोधात कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली. ...

उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून - Marathi News | Watchmen's blood from the building's secretary in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून

कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीच्या सेक्रेटरीनेच वॉचमनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

मीरा-भार्इंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास केंद्राचे अमृत - Marathi News | Center's nectar for water supply to Mira-Bhairindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास केंद्राचे अमृत

मीरा-भार्इंदर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पास अखेर केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...

लाचखोर महिला पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Bribery police inspector of the police force of ACB | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाचखोर महिला पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात 

बलत्काराच्या गुन्ह्यात आपसी समेट घडवून आणण्याकरिता तक्रारदाराला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या सेलू पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ...

रेल्वेमध्ये ८८ वैद्यकीय सेवा,गार्ड, टीसींसह स्थानक व्यवस्थापकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण - Marathi News | First Aid Training in Railway with 88 Medical Services, Guard, TCs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेमध्ये ८८ वैद्यकीय सेवा,गार्ड, टीसींसह स्थानक व्यवस्थापकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

रेल्वे प्रवासात अचानक एखाद्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आल्यास वा गर्भवती महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यास किंवा इतर आजारांत तातडीची मदत म्हणून भारतीय रेल्वे देशभरातील सर्व स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी व विविध प्रकारच्या ८ ...

सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two wheeler killers killed in Sevagram Express | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली. ...

सौरभ साहूला दिल्लीतून अटक - Marathi News | Saurabh Sahu arrested from Delhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सौरभ साहूला दिल्लीतून अटक

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला ठाणे पोलिसांनी अखेर रविवारी दिल्लीतून अटक केली. ...