प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना अवेळी वेतन दिले जात असल्याच्या समस्येकडे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधून गुरुवारी वेतन पथक व बँक आणि त्यातील तांत्रिक अडथळे दूर केले आहेत. ...
पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्र बिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्ली येथील भूकंप दर्शक विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपास दुजोरा ...
क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम् ...
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी शनिवारी स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्यासंदर्भात आदेशही दिले. ...
कळव्यातील रेल्वे पादचारी पुलाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ शिवसनेने केला असतांना शनिवारी राष्ट्रवादीने सुध्दा या पुलाचा पुन्हा शुभारंभ केला आहे. या दोघांनी ही आपल्यामुळेच हा पुल झाल् ...
मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला. ...
बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे उभारण्याचा राज्याच्या नगरविकास विभागाचा आदेश या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणा-या हजारो लोकांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवणार आहे. ...