लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नईमला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Police custody from New Delhi till 17th July | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नईमला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शस्त्रसाठाप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने नईम फईम खान याला शुक्रवारी अटक केली होती. ...

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार - Marathi News | Financial Assistance to the needy students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच घरची परिस्थिती प्रतिकूल असणाऱ्या मात्र शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक भार उचलून संकेत विद्यालय एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे. ...

खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान - Marathi News | Do not peek in private life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना आता या योजनेवर नेटकऱ्यांनीही सडकून टीका केली आहे. ...

स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर - Marathi News | Accepted Members' Resolution Accelerated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर

महापालिकेत काँग्रेस-सेना सत्तास्थापनेचे वर्ष उलटल्यानंतर गुरूवारी झालेल्या महासभेत घाईघाईत पाच नामनिर्देश सदस्यांसाठी ठराव झाला. ...

शाळांची स्वच्छता खाजगी संस्थांकडे? - Marathi News | Schools are cleaned by private institutions? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळांची स्वच्छता खाजगी संस्थांकडे?

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३६ शाळांतील स्वच्छता व सुरक्षितता खाजगी संस्थांच्या हाती देण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या महासभेत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. ...

टीडीआर स्वरूपात मिळणार मोबदला - Marathi News |  TDR returns in the form of compensation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीडीआर स्वरूपात मिळणार मोबदला

कल्याण-मलंग रोडवरील द्वारली गावानजीक खड्ड्यात पडल्याने अण्णा (३५) यांचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला होता. ...

महिनाभर आधीच पाणीपट्टी वसुली - Marathi News | Whole water recovery recovery for a month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिनाभर आधीच पाणीपट्टी वसुली

मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची मंजुरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विशेष महासभेत दिली. ...

मनसेचे खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन - Marathi News | Unique movement of sleeping in the maze pit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन

एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. ...

ठामपा बांधणार तीन पादचारी पूल - Marathi News | Three pedestrian bridges to construct Thampa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा बांधणार तीन पादचारी पूल

ठाणे महापालिका शहरातील तीन ठिकाणी नव्याने पादचारी पूल उभारणार आहेत. ...