लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘चला वाचायला शिकू या’चा फायदा - Marathi News | The advantage of 'Let's learn to read.' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘चला वाचायला शिकू या’चा फायदा

राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी ७५ ने घटू लागली होती. ...

जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Floods in the district, floods of villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत. ...

खंडणीचा कट यशस्वी होण्यासाठी ‘तिने’ पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती.... - Marathi News | She also complained to the police station to make the ritual plot successful ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणीचा कट यशस्वी होण्यासाठी ‘तिने’ पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती....

व्यापाऱ्याला आधी ‘सेक्स’च्या जाळयात अडकवून नंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ओलीस ठेवत दोन लाखांची खंडणी उकळणा-या रॅकेटमधील तरुणीने व्यापा-याच्याच विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्याची बाब उघड झाली आहे. ...

भिवंडीतील प्रेमीयुगुलाने खारेगाव खाडीत घेतली उडी - Marathi News | Lover of Bhiwandi lakes in Kharegaon bay | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील प्रेमीयुगुलाने खारेगाव खाडीत घेतली उडी

आपल्या प्रेमाची कबूली देत भिवंडीच्या काल्हेर भागातील शिवपाल चौधरी आणि खुशी चौधरी या प्रेमीयुगूलाने खारेगावच्या खाडीत रविवारी दुपारी स्वत:ला झोकून दिले. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दल आणि नारपोली पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. ...

ठाण्यातील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मोबाईल परत मिळाला - Marathi News | The mobile was recovered due to the honesty of the rickshaw driver in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मोबाईल परत मिळाला

रिक्षात विसरलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करणाऱ्या छोटेलाल यादव या रिक्षा चालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कासारवडवली शाखेने शनिवारी विशेष सत्कार केला. ...

अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठाण्यात संपन्न  - Marathi News | Completed in the Thane release of Amul Pandit's 'My poem' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठाण्यात संपन्न 

अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे पार पडले.  ...

खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी - Marathi News |  MNS has blamed administration, protesting against administration, large number of office bearers, activists involved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

शुक्रवारी अनोखे आंदोलन छेडल्यावर रविवारी पुन्हा एकदा मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध केला.  ...

आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर  - Marathi News | Agraan started the Maharashtra tour, Thane's initiative is now going on in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर 

ठाण्यात अनेक महाविद्यालये आणि विविध ठिकाणी कवितांचे कार्यक्रमे गेल्यानंतर आगरायन या मैफलीने बोलीभाषा जतनाच्या उद्देषार्थ महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरविले आहे.  ...

कल्याण : एक्स्प्रेसमध्ये महिलेनं दिला जुळ्यांना जन्म - Marathi News | thane woman delivers twins in train at kalyan railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण : एक्स्प्रेसमध्ये महिलेनं दिला जुळ्यांना जन्म

कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका 30 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. तिनं जुळ्यांना जन्म दिला आहे. दोन्ही बालके आणि माता सुखरुप आहेत.  ...