जिल्हा परिषदेच्या सदस्यांना लॅपटॉप देण्याचा ३८ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असला, तरी जि.प.च्या ५३ सदस्यांपैकी ३८ सदस्यांना त्यांचा ई-मेल आहे का, अशी विचारणा केली असता ३२ सदस्यांनी चक्क नकार दिला. ...
चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थ ...
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील सहसंचालक, आरोग्य सेवा व उपसंचालक, आरोग्य सेवा या संवर्गातील पदे राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त होते. त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन प्रशासकयी अडचणी येत असत. यावर मात करण्यासाठी सदर संवर्गातील पदे श्रेणी ...
ठाणे : ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा डांबरट ठेकेदारांना लगाम घालण्यासाठी यापुढे शहरातील नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक ...