लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन - Marathi News | ncps agitation against fuel price hike in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...

दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात  - Marathi News | Janmashtami no electricity in diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात 

दिव्यात रविवारी दुपारी 3- 4 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ...

पंचम कलानी होणार उल्हासनगरच्या महापौर, ओमी टीममध्ये उत्साहाचे वातावरण - Marathi News |  The fifth meeting will be held by the mayor of Ulhasnagar, Omi team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंचम कलानी होणार उल्हासनगरच्या महापौर, ओमी टीममध्ये उत्साहाचे वातावरण

मीना आयलानी मंगळवारी होणाऱ्या महासभेनंतर महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांकडे देणार आहेत. याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पक्षाचा आदेश आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी सांगितले. ...

कल्याण-डोंबिवलीत अजून श्रीगणेशा नाही! पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड - Marathi News | Kalyan-Dombivali is not yet another! In the first round, the City's choice for Smart City | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवलीत अजून श्रीगणेशा नाही! पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये निवड झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत आजतागायत एकाही कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. ...

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज - Marathi News | Thane funding; The need to emphasize the beauty of the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला. ...

कमी गुणांमुळे ठाण्यातून बेपत्ता झालेल्या दोन मुली रेल्वेमध्ये मिळाल्या - Marathi News | Due to low marks, two girls missing from Thane were found in the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कमी गुणांमुळे ठाण्यातून बेपत्ता झालेल्या दोन मुली रेल्वेमध्ये मिळाल्या

कमी गुण मिळाल्याने पालकांच्या धास्तीने ठाण्यातून दोन मुली घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव (सायन) या रेल्वे स्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा ...

ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी - Marathi News | 39 lakhs of stolen in Thane's Srinath temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी

येथील खारकर आळीतील श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन - Marathi News |  Children escaped from Delhi to their parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन

दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी आणि अंश भूपेंद्र कुमार ही दोन्ही मुले वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. मुलांची माहिती मिळताच विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास करुन या पालकांनी मुलांना ताब्यात घेतले. ...

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : प्लास्टिक मुक्ती, अवयवदानाचा संदेश घेऊन 21,700 स्पर्धक धावले - Marathi News | Thane Mayor Varsha Marathon competition results | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : प्लास्टिक मुक्ती, अवयवदानाचा संदेश घेऊन 21,700 स्पर्धक धावले

प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा मोलाचा संदेश घेऊन २९ व्या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये तब्बल २१ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक धावले. ...