लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी फोडली हंडी; नेत्यांच्या उत्साहावर विरजण - Marathi News | Chief Minister in event of shivsena, upset some leaders of sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी फोडली हंडी; नेत्यांच्या उत्साहावर विरजण

भाजपाबरोबर युती केली नाही तर ठाणे या शिवसेनेच्या गडात घुसून तेथील राजकीय हंडी आपण फोडू, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. ...

खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील - Marathi News |  Theater of village Kharigavas, Hall of the Municipal Corporation seal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील

मीरा-भार्इंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच तसेच हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजीमाजी तब्बल नऊ नगरसेवक असूनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशांसह बिल्डरलॉबीला आर्थिक फटका - Marathi News |  Financial blow to Buildlobee with residents of the old building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशांसह बिल्डरलॉबीला आर्थिक फटका

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात कमी पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बांधकामाला बंदी घातली. या बंदीचा फटका ग्रामीणभागाऐवजी शहरी भागास जास्त बसेल. ...

बिल्डरांचे एक हजार कोटींचे प्रकल्प ठप्प; केडीएमसीत दुसऱ्यांदा फटका - Marathi News | Builders' 1000 Crore Project Junk; KDMC second strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिल्डरांचे एक हजार कोटींचे प्रकल्प ठप्प; केडीएमसीत दुसऱ्यांदा फटका

घनकच-याचे व्यवस्थापन न करणा-या राज्यात नव्या बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांना दुसºयांदा बंदीचा सामना करावा लागणार आहे ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजकांकडून नियम धाब्यावर; ध्वनिप्रदूषण, दोन शस्त्रक्रिया केल्या रद्द - Marathi News | In the presence of the Chief Minister, the organizers rule over the issue; Noise surception, cancellation of two surgeries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजकांकडून नियम धाब्यावर; ध्वनिप्रदूषण, दोन शस्त्रक्रिया केल्या रद्द

ठाण्यातील दहीहंडीवरील शिवसेनेचा वरचष्मा पुसून टाकण्याकरिता भाजपाने प्रथमच आयोजित केलेल्या दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नियमांना आयोजकांनी हरताळ फासला. ...

एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू - Marathi News | Death of daughter in ST accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू

भिवंडी-नाशिक मार्गावरील वडपे येथे दुचाकी अपघात होऊन लहान मुलीचा मृत्यू झाला. ...

आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी- अविनाश जाधव - Marathi News | Our Govinda is our celebrity - Avinash Jadhav | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी- अविनाश जाधव

ठाण्यात मनसेनंही धूमधडाक्यात दहीहंडी साजरी केली आहे. यावेळी आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी, असंही मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले ... ...

ठाण्यात लोकलवर दगडफेक करणा-याला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police arrested the stone pelting in Thane local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लोकलवर दगडफेक करणा-याला पोलिसांनी केली अटक

जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता. ...

बुद्धिमत्तेपेक्षा प्रयत्नांच्या चिकाटीला महत्व, डॉ. लहानेंनी सांगितला यशाचा कानमंत्र - Marathi News | The importance of perseverance efforts is imp than intelligence, Dr. lahane tell success story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुद्धिमत्तेपेक्षा प्रयत्नांच्या चिकाटीला महत्व, डॉ. लहानेंनी सांगितला यशाचा कानमंत्र

मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने ते अधोरेखित करावेत. विद्यार्थी व तरुण वर्गाकडून होणारा मोबाईलचा अतिवापर ...