भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांना कदम यांच्या फोटोला चपला मार आंदोलन केले. तसेच त्यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अशी मागणी सुध्दा केली. ...
वाढलेली महागाई तसेच पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या अवास्तव दरवाढी विरोधात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारचा निषेध करत निदर्शने केली. ...
१७ जून रोजी महिलेचा पती आणि मुले घराबाहेर गेलेली असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास पती आणि मुलांची हत्या करण्याची त्यांनी धमकी दिली. ...
‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. ...
रेल्वेस्थानकावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेली सुमारे अडीच लाखांची रोकड मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने आपली असल्याचा दावा केला आहे. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्याने सहा दिवसांनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...