लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
रहिवाशांच्या नावाखाली बिल्डरांना पायघड्या; २५ मीटर रस्त्याचे आरक्षण बदलले, नगरविकास खात्याची मंजुरी - Marathi News |  Builders in the name of residents; 25 meter road reservation changed, Urban Development Department approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रहिवाशांच्या नावाखाली बिल्डरांना पायघड्या; २५ मीटर रस्त्याचे आरक्षण बदलले, नगरविकास खात्याची मंजुरी

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. ...

जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर; मुख्य सचिवांचा दौरा रद्द - Marathi News |  District migration of the hospital is postponed; Chief Secretariat visit canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर लांबणीवर; मुख्य सचिवांचा दौरा रद्द

राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन हे गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येणार होते. यावेळी वागळे इस्टेट, कशीश पार्क येथील महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभ्या राहिलेल्या इमारती सामान्य रुग्णालयासाठी देण्याचे महापालिकेने जवळपास निश् ...

सांस्कृतिक नगरीतच मनोरंजनाचा ठणठणाट; आचार्य अत्रे रंगमंदिर वर्षभरापासून बंद - Marathi News |  Conflicts of entertainment in the cultural city; Acharya Atre Theater has been closed for a year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांस्कृतिक नगरीतच मनोरंजनाचा ठणठणाट; आचार्य अत्रे रंगमंदिर वर्षभरापासून बंद

देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल वर्षभरापासून बंद असताना आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदाही शुक्रवारपासून पडणार आहे. ...

कर थकवल्याने मोबाइल गॅलरीला सील, ठामपाची कारवाई, मालमत्ता केली जप्त - Marathi News |  The mobile gallery sealed due to exhaustion, taking action, assets and seized property | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर थकवल्याने मोबाइल गॅलरीला सील, ठामपाची कारवाई, मालमत्ता केली जप्त

स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली. ...

मोबाईलचे दुकान चालवणारे निघाले दुचाकी चोर; ६ दुचाकी जप्त   - Marathi News | Bike thief running mobile shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलचे दुकान चालवणारे निघाले दुचाकी चोर; ६ दुचाकी जप्त  

मोबाईल दुकान चालवणा-या दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे - सुरेंद्र दिघे - Marathi News |  New parents around the world are confused - Surendra Dighe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे - सुरेंद्र दिघे

ठाणे : जागतिक पातळीवर आता चर्चा सुरू झाली आहे. आपल्याकडील पालक गोंधळलेले आहेत. आपल्या मुलाची क्षमता, आपल्या मुलांना काय द्यायचे हे पालकांना कळलेले नाही, अमेरिकेतही तीच परिस्थिती आहे. हा आताच्या काळाचा परिणाम आहे. जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे. आपल्य ...

शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या गणेश दर्शन स्पर्धेत शिवनेरी मित्र मंडळ अव्वल - Marathi News | Shivneri Mitra Mandal topped the Shiv Sanskriti Pratishthan's Ganesh Darshan Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या गणेश दर्शन स्पर्धेत शिवनेरी मित्र मंडळ अव्वल

गणेशोत्सव मित्र मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडत असतो, ती एक कार्यशाळा असून त्यातून अनेक उदयोन्मूख कार्यकर्ते राजकारणासह समाजकारणाला मिळाले आहेत. ...

कंत्राटी अधिकाऱ्यांकडे २९ जिल्ह्यांचे व्यवस्थापन; आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता - Marathi News |  Management of 29 districts to contractual officers; Disability management disaster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी अधिकाऱ्यांकडे २९ जिल्ह्यांचे व्यवस्थापन; आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता

एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ...

मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका - Marathi News | Rail travel commentary on the MNS movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही. ...