Next

शिवसेना महिला आघाडीने 'फोडली महागाईची हंडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 03:44 PM2018-09-07T15:44:50+5:302018-09-07T15:45:20+5:30

ठाणे - शिवसेना महिला आघाडी ठाणे यांच्या वतीने ठाण्याच्या तालावपाळी जवळ असणाऱ्या शिवाजी मैदानात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

ठाणे - शिवसेना महिला आघाडी ठाणे यांच्या वतीने ठाण्याच्या तालावपाळी जवळ असणाऱ्या शिवाजी मैदानात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी महागाईची हंडी फोडून सरकारचा निषेध केला. पेट्रोल- डिझेल आणि गॅस दरवाढविरोधात महिलांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले. तर दहीहंडीच्या उत्सावाचे निमित्त साधत महागाईची हंडी फोडली.