राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे. ...
दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे. ...
मागील कित्येक वर्षे आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असलेल्या वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा लेनाड गावाजवळील काळू नदीवरील पूल प्रवासासाठी धोकादायक व मोडकळीस आल्याने तो अखेर सोमवारी स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. ...
ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा ... ...
ठाण्यातील किसननगरसारख्या गजबजलेल्या निवासी वस्तीमध्येच कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. ...
सोन्यामध्ये तांबे आणि झिंकची भेसळ करुन आठ तोळयाच्या हारामध्ये केवळ १.४० ग्रॅमचे सोने देऊन नवी मुंबईच्या दिलीप गुप्ता या टेम्पो चालक ग्राहकाची फसवणूक करणाºया ठाण्यातील प्रसन्त भेरा या सराफाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...