ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये तिस-यांदा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार घडला. डोंगरीपाडा येथे झालेल्या या तिस-या घटनेत चेतन ठाकूर या तडीपार गुंडाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेली १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट केलीे. मात्र, त्यांना सध्या अत्यावश्यक सोयीसुविधांसह तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ...