हजारो नागरिकांना रोजगार देणाऱ्या शहरातील जुन्या औद्योेगिक वसाहती आणि गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना उद्ध्वस्त करणा-या मीरा-भार्इंदर महापालिकेला आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर कारवाईसाठी मुहूर्त मिळत नाही का? यावर, कारवाईची आयुक्तांची हिंमत नाही ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे. ...
मी महाराष्ट्रात जन्माला आल्याने मला मराठी येते, अशी प्रतिक्रिया महापौर पंचम कलानी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. पुढील महासभेत मराठीतून बोलणार असून काही जण मराठी-सिंधी वाद जाणीवपूर्वक निर्माण करत असल्याचे त्या म्हणाल्या. ...
येत्या १ जानेवारी पासून क्लस्टरच्या सहा ठिकाणांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयुक्तांनी नगरसेवकांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत क्लस्टरप्रती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींन ...
जेष्ठ नागरीकांना परिवहनच्या बसेसमध्ये मिळणारी २० टक्यांची सवलत आता ५० टक्के करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ ५ हजार २७६ जेष्ठ नागरीकांना होणार आहे. ...
अंबिकाला जेव्हा न्यायालयात लढून न्याय मिळत नाही. उलटपक्षी, अपमान, अवहेलना तिच्या पदरी येते, तेव्हा हा बंडा आणि त्याचे साथीदार गुलाबरावचे गुप्तांग छाटून त्याला अद्दल घडवतात. ...
भूसंपादन होऊन काम सुरू होण्याआधीच एमएमआरडीएच्या बहुचर्चित १२३ किमीच्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याचा खर्च गेल्या सहा वर्षांत ३० हजार ५१५ कोटी ९३ लाख रुपयांनी वाढला आहे. ...