लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन - Marathi News | bhiwandi kalyan shilphata road inauguration thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तथा पायाभरणी समारंभ रविवारी दुपारी 3.30 वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ...

धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन - Marathi News | Committee Against Pollution in Dharmtar Bay, Establishing three committees in a row | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. ...

तीन अपघातांत एक ठार, दोन जखमी - Marathi News |  One killed and two injured in three accidents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन अपघातांत एक ठार, दोन जखमी

वेगवेगळ्या तीन अपघातांत गुरूवारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, रिक्षाचालक आणि पादचारी जखमी झाले असून या तिन्ही अपघातप्रकरणी एकाच दिवशी गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

गायमुख-मीरा रोड मेट्रोला संजय गांधी उद्यानाचा अडथळा, १.२ किमी मार्गासाठी अडथळ्यांची शर्यत - Marathi News | Sanjay Gandhi park obstacle in Gaumukh-Meera Road metro, 1.2 km road block hurdles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख-मीरा रोड मेट्रोला संजय गांधी उद्यानाचा अडथळा, १.२ किमी मार्गासाठी अडथळ्यांची शर्यत

एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...

वृक्षारोपणातील जिवंत झाडांची माहिती द्या! वनविभागाच्या सचिवांच्या सूचना - Marathi News | Information about the living plants in the plant! Forest Department Secretaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्षारोपणातील जिवंत झाडांची माहिती द्या! वनविभागाच्या सचिवांच्या सूचना

ठाणे : आतापर्यंत दोन कोटी, चार कोटी आणि १३ कोटी या तीन टप्प्यांत वृक्षलागवड मोहिमा पार पडल्या आहेत. यातील ... ...

ठाण्यातून हरवलेली देवकी अखेर सापडली, आॅपरेशन मुस्कान - Marathi News | Devni was finally found missing in Thane, Operation Smile | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून हरवलेली देवकी अखेर सापडली, आॅपरेशन मुस्कान

ठाणे : आईवडील नसल्याने लहान वयात मामीने देवकीचे (नाव बदलले आहे) जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला. पण, ते न ... ...

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा : जमदाडे ठरला ‘महापौर केसरी’ - Marathi News | Thane mayor trophy wrestling competition: 'Mayor Kesari' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा : जमदाडे ठरला ‘महापौर केसरी’

ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला. ...

लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे - Marathi News | Documentation should be done for Lokkale - Sadanand Rane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे

ठाणे शासनाचे लोककला कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटल्यानंतरही या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन कमी होत चाललेले आहे. ...

सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव, स्थानिक नगरसेवकांना डावलल्याने संताप - Marathi News | The rage of the ruling party, the anger of the local corporators being abandoned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव, स्थानिक नगरसेवकांना डावलल्याने संताप

विरोधी पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांना डावलून कच-याचे डबेवाटपाचा खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच घातलेला घाट काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला. ...