लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कचऱ्यावरून दिव्यात उद्या होणार राडा; खर्डी पुलावर होणार आंदोलन - Marathi News |  Rash will take place tomorrow The movement will be on Khardi bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्यावरून दिव्यात उद्या होणार राडा; खर्डी पुलावर होणार आंदोलन

ठाणे महापालिकेच्या महासभेत कच-यावरून रणकंदन झाल्यानंतर १ जानेवारीपासून शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कच-याच्या गाड्या परतवण्याचे आंदोलन सुरू होणार आहे. ...

ठाणे-मुंबईत ३३५ किमीचे मेट्रोचे जाळे, दीड लाख कोटीचा खर्च - Marathi News |  The 335 km metro network in Thane-Mumbai, the expenditure on one and a half lakh crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-मुंबईत ३३५ किमीचे मेट्रोचे जाळे, दीड लाख कोटीचा खर्च

नूतन वर्ष ठाणे-मुंबईसाठी मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किलोमीटर अंतर कापणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मुंबई मेट्रोपोलिटन रिजनने (एमएमआर) केला आहे. ...

प्रकल्पांची कामे मुदतीपूर्वीच पूर्ण करा - एकनाथ शिंदे - Marathi News | Finish the projects in advance - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकल्पांची कामे मुदतीपूर्वीच पूर्ण करा - एकनाथ शिंदे

अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा हातखंडा आहे. ...

ठाणे-मुंबईत दीड लाख कोटी खर्चून ३३५ किमी धावणाऱ्या मेट्रोचे जाळे पसरवण्याचा नूतन वर्ष संकल्प - Marathi News | Thane: A new year to spread the network of 335kms of Metro rail network costing 1.5 lakh crores! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-मुंबईत दीड लाख कोटी खर्चून ३३५ किमी धावणाऱ्या मेट्रोचे जाळे पसरवण्याचा नूतन वर्ष संकल्प

नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठीे एतिहासिक वर्ष ठरणार आहे. ...

मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशी यांचे स्पष्ट मत - Marathi News | I do not know today's teaching methods: Suhaas Joshi's clear view | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला आजची शिक्षण पद्धती पटत नाही : सुहास जोशी यांचे स्पष्ट मत

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या अनेक आठवणी उलगडण्यात आल. ...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले - Marathi News | mira bhayander market nashik farmers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले

भाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे बाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडला आहे. ...

महिलेने गुप्तांग कापलेल्या 'त्या' तरुणाचा रुग्णालयात मृत्यू - Marathi News | A man died in hospital whose penis cut by women in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेने गुप्तांग कापलेल्या 'त्या' तरुणाचा रुग्णालयात मृत्यू

अंबिका हिने अटक झाल्यावर चौकशीत अनुकूल हा आपला शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवत असल्याचे म्हटले होते. ...

कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार - Marathi News | Kalyan-Karjat-Kasara will connect directly to Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे. ...

जिल्ह्यातील लाभार्थी बोलणार मुख्यमंत्र्यांशी - Marathi News |  The beneficiaries of the district will call Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील लाभार्थी बोलणार मुख्यमंत्र्यांशी

विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा यांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ करून घेणार आहेत. ...