लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मराठा तलवारी’ने केला कुलकर्णीचा पर्दाफाश! - Marathi News | Kulkarni busted with 'Maratha sword'! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मराठा तलवारी’ने केला कुलकर्णीचा पर्दाफाश!

बेकायदा शस्त्रे : स्थानिक पोलीस अनभिज्ञ ...

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद - Marathi News | Mumbra today closed its notice against the privatization of electricity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

टोरंट कंपनीला विरोध : ठाण्यात काढणार सर्वपक्षीय मोर्चा ...

तीन लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणारे भिवंडीत जेरबंद - Marathi News | Accused arrested, who kidnapped a ten-year-old boy from Thane for the ransom of Rs 3 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणारे भिवंडीत जेरबंद

तीन लाखांची खंडणी उकळण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटूंबातील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पनाथ आणि सिकंदर चौहान या दोन्ही भावांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या मुलाचीही सुखरुप सुटका केल्याने आई वडीलांनी पोलिसांचे आभार ...

विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी वृद्ध महिलेसह नातलगांना मनस्ताप  - Marathi News | Due to the sickness of the insurance company, old women & her family suffer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी वृद्ध महिलेसह नातलगांना मनस्ताप 

वीमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी महिलेस दोन दिवस रुग्णालयातच अडकून पडावे लागल्याचा संतापजनक प्रकार मीरारोड येथे घडला आहे ...

महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी - Marathi News | Lack of drinking water for six lakh liters per day for four swimming pools of NMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

ठाणे शहराच्या अनेक भागात पाण्याची समस्या असतांना महापालिकेच्या तरण तलावांना मात्र रोज सहा लाख लीटर पाणी दिले जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाला आहे. ...

कल्याणहून नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून `राजधानी'  - Marathi News | Rajdhan Express will start from today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणहून नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून `राजधानी' 

 भिवंडी व कल्याणवासीयांनाही दिल्लीला लवकर पोचता येणार असून, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस उद्यापासून सुरू होत आहे. ...

कुलकर्णीची भाजपातून हकालपट्टी नाहीच - Marathi News | Kulkarni has no extermination from the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुलकर्णीची भाजपातून हकालपट्टी नाहीच

डोंबिवलीतील भाजपाचे सर्वेसर्वा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. ...

मुंब्य्रातही अबोली रिक्षा चालवायला द्या - Marathi News | In Mumbra, allow Aboli rickshaw to run | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रातही अबोली रिक्षा चालवायला द्या

मुस्लिम महिलांची मागणी : अड्ड्यांवर उद्याने उभारा ...

ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक दत्ता केशव यांचे निधन - Marathi News | Dutta Keshav, the eldest director, writer, passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक दत्ता केशव यांचे निधन

ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक दत्ता केशव यांचे आज गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...