ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. ...
सुखकर प्रवासाची हमी देण्याऐवजी जुन्याच योजनांचा मुलामा देत ठाणे परिवहनसेवेने यंदा पुन्हा ठाणेकरांवर तिकीट दरवाढ लादण्याची तयारी केली आहे. ठाणे परिवहनसेवेने समितीसमोर गुरुवारी २०१९-२० चा ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. ...
प्रेमात आकंठ बुडालेली प्रेमीयुगुले जीवनसाथी होण्यासाठी व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिवसाचा मुहूर्त साधतात. गुरुवारी व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ...
वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर करून त्याद्वारे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक काठे (३०, रा. मोठागाव) आणि अनिल सिंदकर (७४, रा. कोपरगाव) यांना विष् ...
पश्चिमेकडील गास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात घरी कोणी नसताना दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने गावातील बंगले मालकांमध्ये दहशत पसरली आहे. ...
एरव्ही, पायी जाणाऱ्या महिलांना हेरुन त्यांचे मंगळसूत्र किंवा मोबाईल हिसकावण्याचे प्रकार सर्रास घडत होते. आता रिक्षातून जाणाºया प्रवाशांनाही चोरटयांनी लक्ष केले असून बुधवारी एकाच दिवसात अवघ्या दोन तासांच्या अंतराने चार प्रवाशांचे मोबाईल हिसकावल्याची घ ...
अंधश्रद्धेपोटी वाघबीळ येथून गेलेला विशाल शिंदे हा तरुण ठाण्यातून गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. एखाद्या भोंदू बाबाने त्याला फसविल्याची शक्यता असून त्याच्या शोधासाठी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
मुंब्रा खाडीत अवैध रेतीउत्खनन सुरूच ’ या मथळ्याखाली लोकमतने 8 फेब्रुवारी रोजी वृत्तप्रसिध्द करून यातील गांभीर्य निदर्शनात आणले आहे. या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनासह तहसीलदार कार्यालयाने वेळीच घेणो अपेक्षित होते. मात्र पुढील काही दिवस या ठिकाणी रेतीच ...
ठाणेकरांवर जुलै २०१९ पासून २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ठाणे परिवहन प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास यापुढे २ रुपयांना महागणार आहे. ...