भिवंडीत दरोडा टाकल्यानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 7 पैकी नवीन अशोक बागडे, संतोष शेळके आणि राजकुमार सहानी या तिघांना ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश एस ए सिन्हा यांनी पुरावे अभावी दोषी ठरवले. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या अवयवदानाच्या जनजागृतीमुळे अवयवदानाचे प्रमाण वाढते आहे. अवयव प्रत्यारोपित करत असताना बऱ्याचदा ग्रीन कॉरिडोर करून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेले जाते. ...
घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...
बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीए ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. ...
ठाणे शहरातील वाहनांना आगी लागण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. शुक्रवारी पहाटे देखिल लोकमान्यनगर येथील दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. ही आग लागली की, लावण्यात आली, याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. ...
ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील सरकारी जागेवर सुमारे 5क् वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 199 ...