लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
परिवहन निवडणूक : सभेचे कलम, इतिवृत्त मागवले! - Marathi News | Transportation Elections: Sections of the meeting, called for a chronicle! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन निवडणूक : सभेचे कलम, इतिवृत्त मागवले!

परिवहन निवडणूक : मनसेची हरकत कायम, नगरविकास विभागाकडे तक्रार ...

भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच? - Marathi News | Role - will the question of suicide be eliminated? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच?

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील पाणी समस्येबाबत समाधान न झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याची वेळ नगरसेविका साखराबाई बगाडे यांच्यावर आली ...

२५० क्विंटल भाताची चोरी, दीड महिना होऊनही चोरांचा तपास नाही - Marathi News | Theft of 250 quintals of rice, even after one and a half month, thieves are not investigated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५० क्विंटल भाताची चोरी, दीड महिना होऊनही चोरांचा तपास नाही

२५० क्विंटल भाताची चोरी : शासकीय धान्यचोर अद्याप मोकाट ...

संगणक शिक्षण बंद, भाईंदर पालिकेचा कारभार : तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Computer Education Off, Bhayander Municipal Management: For three years students have suffered losses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संगणक शिक्षण बंद, भाईंदर पालिकेचा कारभार : तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षण विभागाने २००६ मध्ये पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने प्रत्येक शाळेसाठी सुरुवातीला सुमारे तीन ते चार संगणक खरेदी केले. ...

समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांकडून जागरण गोंधळ - Marathi News | Jagaran Ghushal from farmers on the Sanctuary Highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांकडून जागरण गोंधळ

सामूहिक मुंडणासह उपोषणाचा इशारा : शेतकºयांची अवहेलना होत असल्याचा आरोप ...

गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर अत्याचार - Marathi News | Torture on girl friend by giving a drug | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर अत्याचार

अनगाव येथील आरोपी हर्षल विजय परदेशी (२४) याचे कोनगावातील मामाकडे जाणेयेणे होते. मागील वर्षी त्याची कोनगावातील पीडित तरुणीशी ओळख झाली होती. ...

देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी - Marathi News | Alliance needs to be done for the country - Gopal Shetty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

भाजपा शिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली ...

यूएलसीची ६00 कोटींची जमीन विकली, पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | ULC sells land worth 600 crores, felicitates five | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यूएलसीची ६00 कोटींची जमीन विकली, पाच जणांवर गुन्हा दाखल

पाच जणांवर गुन्हा दाखल : हस्तांतरणास बंदी ...

मेट्रोमुळे १०६० वृक्ष होणार बाधित, ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण - Marathi News | 1060 trees affected due to Metro, 90 percent of trees reapplied | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोमुळे १०६० वृक्ष होणार बाधित, ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण

४० झाडे तोडणार, काहींच्या फांद्या छाटणार : ९० टक्के झाडांचे पुनर्रोपण ...