शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:33 IST

Mahrashtra Election 2019 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणार, यासारखा दिवाळखोरी विचार कुठलाही नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील शेवटची प्रचारसभा आज ठाण्यात झाली. ठाणे शहरमधील मनसे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह पक्षाच्या इतर उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसमारंभांसाठी भाड्याने देण्याचा विचार करत असलेल्या राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे आयोजित होणे म्हणजे दिवाळखोरी विचार आहे. तोफ राज ठाकरे यांनी डागली. तसेच एवढे होऊनही महाराष्ट्र थंड आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी कलम ३७० वरूनही भाजपावर निशाणा साधला. कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी काय संबंध? असा सवाल त्यांनी विचारला. ठाण्यातील भाड्याच्या घरात राहणारी माणसं हक्काच्या घरात कधी जाणार? खुल्या प्रवर्गातील मुलांना इंजिनियरिंग मेडिकलसाठी प्रवेश कधी मिळणार ते सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेthane-acठाणे शहरMNSमनसे