शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे मुंब्य्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

मुंब्रा : येथील नागरी वसाहतीमधून राष्ट्रीय महामार्गाच्या बहुतांशी रस्त्याचे मागील काही वर्षांत काँक्रीटीकरण केले आहे. परंतु, ज्या ठिकाणचे काँक्रीटीकरण ...

मुंब्रा : येथील नागरी वसाहतीमधून राष्ट्रीय महामार्गाच्या बहुतांशी रस्त्याचे मागील काही वर्षांत काँक्रीटीकरण केले आहे. परंतु, ज्या ठिकाणचे काँक्रीटीकरण केलेले नाही. त्या रस्त्यावर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवामध्येही प्रशासनाने त्याची डागडुजी न केल्याने बाप्पांचे आगमन खड्ड्यातून झाले. याचा निषेध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी मुंब्य्रात आंदोलन केले.

पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शहर उपाध्यक्ष अनिल भगत, भोला पाटील ब्लाँक अध्यक्ष निलेश पाटील, वैशाली भोसले आदींनी रेतीबंदर आणि भारत गिअर परिसरातील रस्त्यावर खड्डे भरो आंदोलन केले. यावेळी ठामपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या प्रतीकात्मक आंदोलनानंतरही प्रशासनाने त्वरित खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भगत यांनी यावेळी दिला.