शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

व्हॉट्सअ‍ॅप वेगाने बॅटरी संपवतेय; युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 7:07 PM

सोशल मेसेंजिंग प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय असलेल्या व्हॉट्स अ‍ॅप नवनवीन फिचर्स देत आहे. यामुळे युजर्सही अनेक अ‍ॅप आली तरीही व्हॉट्सअ‍ॅपवर ...

सोशल मेसेंजिंग प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय असलेल्या व्हॉट्स अ‍ॅप नवनवीन फिचर्स देत आहे. यामुळे युजर्सही अनेक अ‍ॅप आली तरीही व्हॉट्सअ‍ॅपवर खिळून राहिलेले आहेत. मात्र, बदल करण्याच्या नादात अनेकदा युजरना त्रासही अनुभवायला मिळालेले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनमुळे मोबाईलची बॅटरी लंवकर संपत असल्याच्या तक्रारी युजरनी केल्या आहेत. 

आतापर्यंत अँड्रॉईडचे युजर व्हॉट्सअ‍ॅपमुळे वेगाने बॅटरी संपत असल्याची तक्रार करत होते. मात्र, आता आयफोनधारकांनीही तक्रारीचा पाऊस पाडला आहे. रेडीट फोरमच्या एका वृत्तानुसार Xiaomi Redmi Note 7 च्या युजरना व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावेळी बॅटरी लगेचच संपू लागल्याचा अनुभव आला होता. यानंतर Samsung Galaxy S9, Honor 6X आणि वनप्लसच्या युजरनाही ही समस्या भेडसावत आहे. याबाबतची तक्रार त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. 

तर WAbetainfo द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता काही आयफोन युजरनीही WhatsAppमुळे बॅटरी संपत असल्याची तक्रार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या iOS 2.19.112 व्हर्जनवर डिव्हाईसची बॅटरी लवकर संपत आहे. याचा अर्थ आता अँड्रॉईड आणि आयफोनच्या दोन्ही युजरना ही समस्या भेडसावू लागली आहे. 

हे अ‍ॅप पाठीमागे अधिक बॅटरी वापरत आहे. काहींनी स्क्रीनशॉट शेअर करत व्हॉट्सअ‍ॅपने 27 ते 40 टक्के बॅटरीचा वापर केला होता. कंपनीकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAndroidअँड्रॉईडApple Incअॅपल