शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 10:37 IST

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा अन्य काही महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र कधी कधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप अनेक असल्याने त्यावर येणाऱ्या असंख्य नोटिफिकेशन्सचा कंटाळा देखील येतो. 

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणणार आहे. यामुळे नको असलेल्या नोटिफिकेशन्सच्या त्रासापासून युजरची सुटका होणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना ग्रुप नोटिफिकेशन्स कायमचं Mute करता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा फॉर अँड्रॉईड व्हर्जन 2.20.197.3 मध्ये mute always ऑप्शन देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं नोटिफिकेशन म्यूट करण्यासाठी युजर्सना एका वर्षाचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्याजागी Mute always’हा ऑप्शन मिळणार आहे. याआधी  1 year, 8 hours आणि 1 week असे ऑप्शन देण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप युजर जोपर्यंत आपल्या फोनमध्ये सेटींग चेंज करत नाहीत तोपर्यंत हे नोटिफिकेशन्स म्यूट राहणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक युजर्सचे असंख्य ग्रुप आहेत. मात्र त्यामध्ये असे काही ग्रुप असतात की जे खरं तर लेफ्ट करण्याची इच्छा असते. मात्र काही कारणास्तव करू शकत नाही अशा युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं जबरदस्त फीचर अत्यंत उपयुक्त असणार आहे. याआधी ग्रुप नोटिफिकेशन एका वर्षासाठी म्यूट करण्याचा ऑप्शन देण्यात आला होता. पण आता कायमचंच म्यूट करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्यूट केला असला तरी त्यावर येणारे मेसेज युजर्सना वाचता येतात. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला

CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान