Flipkart Electronics Sale: Thomson R9 HD Ready LED TV च्या 24 इंचाच्या मॉडेलची मूळ किंमत कंपनीनं 10,499 रुपये ठेवली आहे. ऑफर अंतर्गत ही टीव्ही 7,999 रुपयांमध्ये विकली जात आहे. ...
Realme C35 India Launch: 7 मार्चला Realme C35 हा फोन 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि Unisoc T616 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला येईल. ...
7000mAh Battery Phone Tecno Pova 3: आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. ...
Budget Phone Motorola Moto G22: Motorola Moto G22 स्मार्टफोन 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. ...
ASUS Vivobook 13 Slate 2 इन 1 लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. यात मोठ्या डिस्प्लेसह Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे. ...
कॅशलेस प्रवासाला भारतीय रेल्वेकडून प्रोत्साहन दिलं जात आहे म्हणूनच ATVM वर तिकीट बुक करण्यासाठी नवीन पर्याय देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल. ...
Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाका सेलमध्ये Godrej चा 185 लीटरचा फ्रिज फक्त 6 हजारांमध्ये विकत घेता येईल. ...
जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल. ...
ट्विटरवरनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...