शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

वनप्लसचा ४० इंची स्मार्ट टीव्ही १० हजारांत; असा करा ऑनलाईन ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 3:21 PM

मोबाईलच्या तुलनेत कंपनीने काहीसे स्वस्तात टीव्ही उपलब्ध केले होते.

स्मार्टफोनच्या दुनियेतील प्रिमिअम उत्पादने बनविणारी कंपनी वनप्लसने काही वर्षांपूर्वी टीव्ही क्षेत्रातही उडी मारली होती. परंतू, मोबाईलच्या तुलनेत कंपनीने काहीसे स्वस्तात टीव्ही उपलब्ध केले होते. OnePlus TV 40 Y1S टीव्ही १०००० रुपयांत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

या स्मार्ट टीव्हीची किंमत २९००० रुपये आहे. परंतू, डिस्काऊंट आणि बँक ऑफरनंतर हा टीव्ही १० हजारांत खरेदी केला जाऊ शकतो. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हा टीव्ही उपलब्ध आहे. टीव्हीच्या खरेदीवर कंपनीने डिस्काऊंट दिला आहे. यामुळे हा टीव्ही २१९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यावरही जुना टीव्ही एक्स्चेंज करून दिला जाणार आहे. ११००० रुपयांच्या एक्स्चेंजवर हा टीव्ही १०९९९ रुपय़ांना उपलब्ध होत आहे. 

क्रोमाच्या प्लॅटफॉर्मवर हा टीवी 18,999 रुपयांना मिळत आहे. या टीव्हीवर आयसीआयसीआय बँकेकडून १५०० रुपयांची सूट दिली जात आहे. OnePlus TV 40 Y1S स्मार्ट टीव्हीमध्ये 40-इंच स्क्रीन आहे. यामध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1920x1080 आहे. टीव्हीमध्ये HDR 10, HDR10+ आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. TV मध्ये Quad core MediaTek MT9216 चिपसेट देण्यात आला आहे. 1GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेज सपोर्ट आहे. टीव्ही Android TV 11 सह OxygenPlay 2.0 वर काम करतो.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल