लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत - Marathi News | India vs New Zealand : Virat Kohli confirms KL Rahul will open in T20s and continue to keep wickets as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. ...

ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार - Marathi News | Six cities across New Zealand will host the ICC Women’s Cricket world cup 2021 between 6 February to 7 March 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

यंदाचे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीचं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात महिलांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ...

तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा अधिक माझ्याकडे पैसा; शोएब अख्तरचा वीरूवर पलटवार - Marathi News | I have more money than he has hair on his head: Shoaib Akhtar responds to Virender Sehwag's comments from 2016 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा अधिक माझ्याकडे पैसा; शोएब अख्तरचा वीरूवर पलटवार

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सातत्यानं प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंवर टीका करत असतो. ...

पाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू, पण...; अब्दुल रझ्झाकचे वक्तव्य - Marathi News | Pakistan has better players than Virat kohli, but ...; Statement by Abdul Razzaq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू, पण...; अब्दुल रझ्झाकचे वक्तव्य

एकीकडे विराट कोहलीची प्रशंसा करताना रझ्झाकने पाकिस्तान बोर्डावर टीकाही केली आहे. ...